Akola Amol Mitkari MNS : अकोल्यातील राड्यानंतर मनसैनिकाचा मृत्यू, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

Akola Amol Mitkari MNS : अकोल्यातील राड्यानंतर मनसैनिकाचा मृत्यू, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

 आज अमोल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीवरील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला एक आरोपी जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. आपण लवकरच जय मालोकार याच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं असं आवाहन यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram