Akola Amit Shah : अकोल्यातून अमित शाह यांचा ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Continues below advertisement
Akola Amit Shah : अकोल्यातून अमित शाह यांचा ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. 400 पार आकडा गाठायचा आहे, अनुप धोत्रे यांना विजयी करायचं आहे, असं म्हणत यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली.
Continues below advertisement