Marathi Morcha | अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळही ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होणार
Continues below advertisement
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ५ जुलैला होणाऱ्या मराठी भाषेच्या मोर्चात सहभागी होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी होणार असून, कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार. मराठी भाषेच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी सर्व मराठी माणसांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चाचा नेमका मार्ग अजून ठरवला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement