Ajit Pawar New Cabin : अजितदादांच्या नव्या दालनाचं काम जोरात, शिंदे, फडणवीसांच्या शेजारी दालन

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मंत्रालयातील दालनाचं काम जोरात सुरू आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर हे दालन आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांची दालनं देखील सहाव्या मजल्यावरच आहेत. शपथविधी होऊन आठ दिवस उलटलेत तरीही खातेवाटप अजून झालेलं नाही. त्यामुळे अजित पवार वगळता राष्ट्रवादीचे अन्य मंत्री मंत्रालयात दिसत नाहीयेत. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री असल्यानं त्यांचं स्वतःचं दालन असणं गरजेचं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram