Sugar Factory Loan : अजित पवारांनी काढलेला शासन निर्णय मागे, भाजपच्या दबावामुळे निर्णय मागे : सूत्र

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला धक्का. अजित पवारांनी साखर कारखान्यांबद्दल काढलेला शासन निर्णय केला रद्द. आठच दिवसांत निर्णय मागे घेण्याची अजित पवारांवर नामुष्की. भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram