Dharamraobaba Atram on Ajit Pawar : अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील : धर्मरावबाबा अत्राम
Continues below advertisement
एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीसांनी केलाय... कालच्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्येही फडणवीसांनी हाच दावा केला होता...काल आपण केलेल्या वक्तव्याचा अर्थ सर्वांनी समजून घ्यायला हवा असं फडणवीस म्हणालेत..
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा होत्या.. त्या चर्चांनाही फडणवीसांनी पूर्णविराम दिलाय.. अजित पवार गटाचे मंत्री असलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांनी मात्र अजित पवार लवकरच मंत्री होतील असं म्हटलंय..
Continues below advertisement