ST Strike : एसटीचे 48 हजार 530 कर्मचारी अजूनही संपावर, Ajit Pawar यांनी दिला कारवाईचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिलेली मुदत आज संपणार.. अजूनही एसटीचे 48 हजार 530 कर्मचारी संपावर. कामावर हजर न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola