Ajit Pawar Vijay Shivtare Special Report : पाच वर्ष थांबले, आता विजय शिवतारे अजितदादांचा बदला घेणार?
Continues below advertisement
Vijay Shivtare on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत आले, तरी विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
Continues below advertisement