Ajit Pawar Vs Supriya Sule : बारामती मतदारसंघावरून दादा विरुद्ध ताई, अजित पवारांचं विधान बाळबोध-सुळे

Continues below advertisement
Ajit Pawar Vs Supriya Sule : बारामती मतदारसंघावरून दादा विरुद्ध ताई, अजित पवारांचं विधान बाळबोध-सुळे
संसदरत्न पुरस्कारावरून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर काल केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांचं विधान बाळबोध असल्याचा टोला त्यांनी लगावला. अजित पवारांनी संसद, संविधान यांचा अपमान केला अशी टीका त्यांनी केली. 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram