Ajit Pawar vs Supriya Sule : अजित पवार - सुप्रिया सुळेंमध्ये तू तू मै मै सुरूच

Continues below advertisement

Ajit Pawar vs Supriya Sule : अजित पवार - सुप्रिया सुळेंमध्ये तू तू मै मै सुरूच कुटुंबियांनी मला एकटं सोडलं तरी तुम्ही मला एकटं सोडू नका, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram