Ajit Pawar Vs Shrinivas Pawar : शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं : श्रीनिवास पवार

Continues below advertisement

Ajit Pawar Vs Shrinivas Pawar : शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं : श्रीनिवास पवार
शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, असं वक्तव्य अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलं आहे. शेत करायला दिलं म्हणून आपण मालक 
होत नाही, अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली. बारामतीमधील काटेवाडीमध्ये गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram