Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्ह्यात शपथपत्र घेण्याची मोहिम सुरु

Continues below advertisement

अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शपथ पत्र घेण्याची मोहीम सुरू , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून तयारी सुरु., धाराशिव जिल्ह्यासाठी 5000 शपथपत्र देण्यात आली त्यातली 3000 शपथपत्र भरून घेतलेली आहेत , मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या शपथपत्र भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram