Ajit Pawar Vs Sharad Pawar : टीका करणाऱ्यांनी विश्वासघात केल्यानं लक्ष द्यावं लागतं : शरद पवार
abp majha web team
Updated at:
18 Apr 2024 09:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Vs Sharad Pawar : टीका करणाऱ्यांनी विश्वासघात केल्यानं लक्ष द्यावं लागतं : शरद पवार
माझ्या प्रचारासाठी कुणीही कधी फिरलं नाही, काल, परवा प्रतिभा काकींना प्रचारात पाहिलं आणि कपाळाला हात लावला... अशी टीका काल अजित पवारांनी केलेली.. त्यावर आज शरद पवारांनी उत्तर दिलंय.. टीका करणाऱ्यांनी विश्वासघात केल्याने
लक्ष द्यावं लागतं असं पवार म्हणालेत..