Ajit Pawar vs JItendra Awhad : राष्ट्रवादीत 'ढेरी' पुराण, अजित पवार - जितेंद्र आव्हाड भिडले

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात ढेरीवरुन जुंपली आहे.. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटावर टिप्पणी केली आहे. दादा तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो त्यात तुमची ढेरी दिसतेय, असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांचा फोटो शेअर केलाय.. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला होता.. काही लोक पावसात भिजून ढेरी दाखवतात असं अजित पवार म्हणाले.. होते.त्यावर उत्तर देताना आव्हाडांनी अजितदादांचा फोटो शेअर केलाय.. यानंतर आता अजित पवार गटानेही आव्हाडांचा फोटो ट्विट केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola