Ajit Pawar | अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये जागा बदलून गप्पा | ABP Majha

 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत हा दुर्मिळ प्रसंग अनुभवायला आला. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावणारे विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकमेकांसमोर आले. तेव्हा पवारांनी मोहिते पाटलांना समोर बसवून घेत गप्पा मारल्या. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसवर ठपका ठेवत काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांशी गप्पा मारल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola