Ajit Pawar Shirdi : झालं गेलं गंगेला मिळालं, शिर्डीत पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर
Ajit Pawar Shirdi : झालं गेलं गंगेला मिळालं, शिर्डीत पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर आज यात्रेचं तिसरा दिवस आहे जिथे जिथ देवस्थान आहे तिथे जायचं आशिर्वाद घायचे आणि पुढे जायचे नियोजन आहे सरकार मध्ये समावेश झाल्यानंतर ज्या काही योजना दिल्या आहेत त्याची माहिती देण्याचे काम आम्ही करत आहोत अतिशय उत्साह मिळत आहे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असे वातावरण असले तरी ठराविक काळात जनसन्मान यात्रा पुर्ण करायची आहे आणि ह्यात तीर्थ क्षेत्राला भेटी द्यायचे समाधान समृद्धी सर्व गोष्टी मिळाव्या हेच साखड पण मतदार राजा सरस्व आहे ऑन विश्वस्त आता जे आहेत त्यांचे चांगले पद्धतीने लक्ष देत आहे ते चांगल्या पधतीन लक्ष देत आहे कोर्टाच्या आदेशाने हे सर्व होईल अजित पवार मी अनेक वर्ष काळ वित्त विभागात होतो वित्त विभागाने भूमिका मांडायची आहे मंत्री मंडळ सरस्व आहे त्या आदेशाने पुढची कारवाई होती चुकीच घडलेले असेल तर न्यायालयात आपण न्याय मागू शकतो आम्ही निर्णय घेत असताना शप्त घेतली आहे काही संस्था चांगले काम करणाऱ्या आहे अतिशय चांगले काम करतात ऑन संघ बैठक आपण हे स्वतः ऐकले आहे का बऱ्याचदा आम्ही बोलत नाही तरी आमच्या तोंडी घातले जात आहे आम्हील लोकप्रतिनिधी आहे आम्ही लपवाछापावी करत नाही असल्या घोष्टी माझ्याकडून होत नाही