Ajit Pawar Vidhansabha Plan : अजित दादांचा धडाका, 288 मतदारसंघाचा आढावा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन

Continues below advertisement

विधानसभेसाठी सर्व २८८ जागांचा सर्व्हे करणार  तीन पक्ष आपापले सर्व्हे करणार, ज्यांचे दोन सर्व्हेंत येईल ते मान्य करू  २०१९ ला जिंकलेल्या ५४ जागांवर दावा करणार  या जागांमध्ये नवाब मलिकांचा समावेश असेल  २८८ जागांमध्ये आमचे उमेदवार पुढे असतील तिथं दावा करणार  ------------------------  गप्पांमधली ब्रेकिंग न्यूज ((अजित पवार))  सब हेडर-जाऊद्या गयाराम, आम्हीही ठाम  माझ्यासोबतचे आमदार परत गेले तरी हरकत नाही, नव्यांना उभं करू  आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत, कुणी गेलं तरी हरकत नाही  अनेकांना संधी दिली, ते सगळे चांगल्या पदावर काम करतायत  -----------------------  गप्पांमधली ब्रेकिंग न्यूज ((अजित पवार))  सब हेडर- दादांच्या तोंडून लंकेंची आतली बातमी  निलेश लंकेंना संधी देण्यात मीच पुढाकार घेतला होता  लंके आधी लोकसभेला माझ्याकडून लढण्यास तयार होते  लंकेंना लोकसभा हवी होती, सुनेत्रांनी विधानसभा लढवावी ही लंकेंची इच्छा होती  तिथं भाजपचा विद्यमान खासदार असल्याने भाजपने लंकेंसाठी जागा सोडली नाही  नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली, मात्र भाजपनं ऐकलं नाही  पालकमंत्र्यांनी त्रास दिला, त्यांच्यासोबत काम करणार नाही, ही लंकेंची भूमिका होती  जवळच्या लोकांच्या क्रेशर, खाणी बंद केल्याने आपल्याला फटका बसेल असं लंकेंचं मत होतं   त्यानंतर निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram