Ajit Pawar: बैठकीतला वृत्तांत मुख्यमंत्र्यांना कळवणार, निर्णय मुख्यमंत्री घेणार ABP Majha
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलाय... आठवीच्या पुढील वर्ग मात्र सुरु राहणार आहेत... तर पुणेकरांनी लशीचा दुसरा डोस जर घेतला नसेल तर आता कठोर कारवाई केली जाणारेय... असा इशारा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलाय... पुण्यात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड होणार, तर लशीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास पुण्यात शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, पुणे जिल्ह्यात 'नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री'ची आता
अंमलबजावणी केली जाणारेय...
Continues below advertisement