Ajit Pawar : निर्लज्जपणाचा कळस! Abdul Sattar यांची नक्कल करत अजित पवार यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या सिल्लोड महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना दिल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे वर्गणीसाठी चार प्रकारची पावती पुस्तके छापून सर्व जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement