Baramati Ajit Pawar  : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे : अजित पवार

Continues below advertisement

Baramati Ajit Pawar  : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे : अजित पवार 
बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला एकमुखी विरोध केला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिलंय का अशी चर्चा सुरू आहे. या आधीही अजित पवारांनी ते बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram