Ajit Pawar On Vidhan Sabha : लोकसभेसारखा दणका विधानसभेत देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ वाटतं

Continues below advertisement

Ajit Pawar On Vidhan Sabha : लोकसभेसारखा दणका विधानसभेत देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ वाटतं
लोकसभेसारखा दणका विधानसभेत देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ/वाईट वाटतंय. बेंबीच्या देटापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय तरी समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली. अशी खंत वजा साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली. जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत बोलताना झालेल्या चुकांची मी माफी मागितली आहे. आता तुमच्या कांदा, टोमॅटो वर कधीचं निर्यात बंदी आणणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं आवर्जून सांगितलं आहे. उसाला ही चांगला दर देतोय. माझं काम बोलतं काम अन आपलं कामचं भारी असतं. फक्त लोकसभेसारखा दणका आगामी विधानसभेत देऊ नका, अशी साद अजित पवारांनी मतदारांना घातली. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram