Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा
जयदीप मेढे
Updated at:
08 Sep 2024 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यायत... त्यासाठी त्यांनी खास एक जाहिरातही प्रसिद्ध केलीय... मात्र याच जाहिरातीची महाराष्ट्रभर चर्चा सुरूय... कारण, त्या जाहिरातीत सरकारी योजनांचं प्रमोशन तर केलंय... मात्र त्यात ना मुख्यमंच्री शिंदेंचा उल्लेख आहे, ना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा... दिसतायत... वन अँड ओन्ली अजितदादा... पाहूयात...