Chipi Airport : गोव्याच्या तोडीचे समुद्रकिनारे आपल्या रत्नागिरी व सिंधुदुर्गात : Ajit Pawar

Continues below advertisement

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विमानतळाचं आज लोकार्पण पार पडलंय. कारण खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा. त्यामुळं नारायण राणे खरंच कुणाची नावं जाहीर करणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सोहळ्यात अनेक बड्या नेत्यांनी भाषणे केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram