Ajit Pawar : अजित पवार नाराज? कुठे होते अनेक दिवस? स्वत: दिलं दादांनी उत्तर ABP Majha
राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यात मावळच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार कुठे गेलेत, ते बोलत का नाहीत अशी चर्चा गेले काही दिवस होती. त्यावर अजित पवारांनी आज मावळमधल्या कार्यक्रमात भाष्य केलं. ते काय म्हणालेत पाहुयात.....