Ajit Pawar Pune : अरे बापरे! बारामती म्हटलं तरी भीती वाटते..किती वाईट दिवस आलेत;अजितदादांची टोलेबाजी
Continues below advertisement
Ajit Pawar Pune : अरे बापरे! बारामती म्हटलं तरी भीती वाटते..किती वाईट दिवस आलेत;अजितदादांची टोलेबाजी
बारामती फ्लेक्स प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले.. चालायचं!! इतक्या बारक्या गोष्टी मध्ये लक्ष द्यायची गरज नाही आमची महायुती आहे, खालच्या प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही
या लोकांना तुम्ही प्रसिध्दी देता.. कारण नसताना युती मध्ये अंतर आहे का असा प्रयत्न केला जातो... संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले.. अरे बाप रे! मला आता बारामती सुद्धा म्हणायची पण भीती वाटायला लागली ... असं अजित पवार म्हणत होते
Continues below advertisement