
Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...
Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...
राहुल गांधी यांनी तपासणीसाठी स्वतःची टीम लावावी, 8 तारखेला दिल्लीचा निकाल आहे म्हणून रडगाणं सुरु आहे ऑन शिवभोजन थाळी बंद - अजून अर्थसंकल्प मांडला नाही, तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती होत आहे,कपोकल्पित बातम्या आहेत
- रिंग रोडचे दहा वेगवेगळे टेंडर काढले आहेत, तारीख मिळेल तेव्हा त्याचे उदघाटन केले जाणार ऑन राज ठाकरे - तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही, आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो ऑन सोलापूरकर - राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रारी आल्या आहेत, राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजाबद्दल असे विधान करायला नको होते,पोलीस त्याची तपासणी करून कारवाई करतील ऑन लाडकी बहीण योजना - लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, मागच्यावेळी आम्हाला तपासनी करता येणार नाही, कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे डीपीडीसी साठी सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे - कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. दमानिया आणि मुंडे या दोघांनी आपली बाजु मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. - राज ठाकरे यांचे कार्यकर्ते डीमोरलाईज झाले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या निकालावर टिका केली आहे. - राज ठाकरेंना त्यांचा मुलगा निवडून आणता आला नाही. त्यांनी आम्हाला सांगु नये. - त्यांना मते मिळाली मग गेली कुठे. - लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महीलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही - पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महीलांना लाभ देण्यासाठी सर्वे सुरु आहे. *पीएमपीएलसाठी ५०० बसेस पीएमआरडीए च्या निधीतुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ५०० बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून घेणार आहे. त्याचा निर्णय आम्ही आज घेतला. एकुण १००० बस घेणार. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे संर्दभात मोठा निर्णय लवकरच पीएमपीएलला १००० बस मिळणार ... बहीण योजना - लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, मागच्यावेळी आम्हाला तपासनी करता येणार नाही, कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे