Nitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरली
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 10:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरली
मुस्लिमांच्या मुद्द्यावरून महायुतीतले मतभेद उघड झालेत. एकीकडे भाजप कट्टर हिंदुत्वाचा राग आळवतोय. तर शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी मात्र मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. मुस्लिमांसोबत व्यवहार करायचा नाही, असं टोकाचं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलंय. तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुस्लिमांविरोधातलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा दिलाय. त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप केलंय.