
Ajit Pawar - Shrikant Shinde : लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊ नये - अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar - Shrikant Shinde : लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊ नये - अजित पवार लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, उल्हासनगरमधील गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement