Pawar Raut vs Fadnavis : फडवीसांच्या कानदुखीवरुन कानगोष्टी जोरात, राऊत-दादांच्या कानपिचक्या

कालपासून महाराष्ट्रात दोन गोष्टींवरून मोठी कुजबुज सुरुये... एक आहे, प्रमुख वर्तमान पत्रात काल आणि आज आलेल्या जाहिराती... आणि दुसरी आहे, फडणवीसांच्या कानाला झालेल्या त्रासाची... खरंतर, फडणवीसांच्या कानाच्या त्रासाबद्दल आम्हाला शंका घ्यायचं कारण नाही... मात्र जाहिरात आणि कानाचा त्रास यांचा घडलेला योगायोग मात्र चर्चेचा विषय बनलाय... यावरून अजित पवारांनी मात्र चांगल्याच कानगोष्टी आणि कानमंत्र सांगितले. जे ऐकून चांगलीच खसखस पिकली... तर, संजय राऊत यांनीही यावरून,कानच काय, पोटही दुखू शकतं शकतं असा टोमणा मारलाय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola