Pawar - Patole - Raut : मविआत मोठा भाऊ कोण? पटोले-पवार-राऊत आपापसात भिडले
Continues below advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या साकोलीमधील उरुसला हजेरी लावली.. यावेळी त्यांनी बाबा भाईजान दर्ग्यावर चादर चढवत राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली... यावेळी काढण्यात आलेल्या निवडणुकीतही पटोलेंनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं पहायला मिळालं... दरम्यान अकोला, शेवगाव आणि त्र्यंबकेश्वरमधील घडलेल्या घटनांनंतर पटोलेंनी उरुसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आलंय..
Continues below advertisement