Ajit Pawar : Raj Thackeray यांच्याप्रमाणे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन- अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे काका म्हणजेच शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलंय.. राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांवर लक्ष ठेवलं, तसं मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन, असं अजित पवार म्हणाले. राज ठाकरेंनी यांनी बुधवारी एका जाहीर मुलाखतीत अजित पवारांना सल्ला दिला होता. त्यावर, पत्रकारांनी आज अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं.
Tags :
Sharad Pawar Advice Journalist Uncle Leader Of Opposition Ajit Pawar In Public Interview Indicative Statement