Ajit Pawar : Lok Majhe Sangati पुस्तक वाचल्यावर माझं मत सांगणार- अजित पवार
abp majha web team
Updated at:
02 May 2023 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar : Lok Majhe Sangati पुस्तक वाचल्यावर माझं मत सांगणार- अजित पवार महाविकास आघाडीतील ऐक्य टिकण्यासाठी प्रयत्न करावं लागणार, अनेकांना, ज्येष्ठ नेत्यांना मोठं मनं करावं लागणार,' अजित पवारांचं सूचक वक्तव्य