Ajit Pawar : CM एकनाथ शिंदेंच्या केबिनमध्ये 3 हजार फाईल पेंडिंग, 600 अधिकाऱ्यांना पोस्टिंगच नाही

Continues below advertisement

राज्यातील ६०० अधिकाऱ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पोस्टिंगच मिळाल्या नसल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी शिंदे सरकारवर केलाय, अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली, पण विभागवार पोस्टिंग न मिळाल्यानं अधिकाऱ्यांकडे काहीच काम नाही अशी अवस्था झालीय, तर यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये ३ हजार फाईल पेंडिंग असल्याचाही आरोप अजित पवारांनी शिंदेंवर केलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram