Ajit pawar : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच कोटी खानपानावर खर्च, सरकार जाहिरातींमध्ये मश्गुल
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच कोटी खानपानावर खर्च करण्यात आलय.. असा आरोप अजित पवारांनी केलाय... तर शेतकरी संकटात असताना सरकार जाहिरातींमध्ये मश्गुल असल्याचा घणाघात अजितदादांनी केलाय..
Continues below advertisement
Tags :
Government Allegations Farmers Advertisements Ajit Pawar Chief Minister's Residence Two And A Half Crores Catering Expenses Crisis Busyness