Ajit Pawar In Kasaba : कॉंग्रेसच्या प्रचारासाठी अजित पवारांचा रोड शो, पंजा दाखवत केला प्रचार
abp majha web team
Updated at:
20 Feb 2023 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसब्यातले कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो. बाईक रॅलीचंही आयोजन.