Winter Session :डोक्यावर टोपी,मुखी सरकार विरोधी घोषणा, विधानसभेच्या पायऱ्यांवर मविआ नेत्यांचं आंदोलन

Continues below advertisement

Winter Assembly Session : कालपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram