Ajit Pawar : सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय...अजितदादांकडून अतुल सावेंचा खरपूस समाचार
abp majha web team
Updated at:
19 Dec 2022 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्ता येते अन् जाते, माणसं जोडायची असतात, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या शैलीमध्ये मंत्री अतुल सावे यांचा खरपूस समाचार घेतलाय.. विधानसभेचं कामकाज सुरु होण्यापूर्वी सभागृहाबाहेर दोन्ही नेते एकमेकांसमोर आले.. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नेमका काय संवाद झाला पाहुयात