Maharashtra Loan : राज्यावर 7 लाख कोटींचं कर्ज, विरोधकांच्या प्रश्नांना Ajit Pawar यांचं उत्तर
Continues below advertisement
Maharashtra Loan : राज्यावर 7 लाख कोटींचं कर्ज, विरोधकांच्या प्रश्नांना Ajit Pawar यांचं उत्तर
राज्यावर नेमकं कर्ज आहे किती? एफआरबीएम कायद्याचं पालन महाराष्ट्र करत आहे का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला असता नवी माहिती समोर आली आहे. राज्यावर ७ लाख कोटींच कर्ज असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत राज्यातील समस्येसंदर्भातील प्रश्नावलीचं पत्र राज्य सरकारला दिलं. त्याचा उल्लेख करत अजित पवारांनी उत्तर दिलं.
Continues below advertisement