Ajit Pawar on Supriya Sule :मी केलेल्या विकासकामांचं श्रेय सुप्रिया सुळे घेतात - अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar on Supriya Sule :मी केलेल्या विकासकामांचं श्रेय सुप्रिया सुळे घेतात - अजित पवार मी केलेल्या कामांचे फोटो खासदार सुप्रिया सुळें पुस्तिकेत वापरतायत, आणि ही कामं मी केले असं सांगतायत, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा.
Continues below advertisement