Sunil Tatkare : रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार ,अजित पवारांचं शिक्कामोर्तब
Continues below advertisement
Sunil Tatkare : रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार ,अजित पवारांचं शिक्कामोर्तब
रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. अजित पवारांनीच यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे भाजपचा या जागेवरचा दावा अजित पवारांनी मोडीत काढलाय. भाजपकडून इच्छुक धैर्यशील पाटील यांनी या जागेवर दावा केला होता. मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवारांनी भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं समजतंय. त्यामुळे आता रायगडमध्ये दोन्ही पक्षांचा वाद संपण्याची शक्यता आहे
Continues below advertisement