Ajit Pawar on MLA Disqualification:मला फुटचे सल्ले देऊ नका;विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वांनी ऐकला
Continues below advertisement
Ajit Pawar on MLA Disqualification:मला फुटचे सल्ले देऊ नका;विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वांनी ऐकला विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत अजितदादांनी प्रतिक्रिया दिली..विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय सर्वांनी ऐकला..मला त्यावर काही बोलायचं नाही, फुकटचे सल्ले देऊ नका अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.. तर संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरही अजित पवारांनी निशाणा साधला.. वाचाळवीरांना उत्तर देण्यास मला रस नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
Continues below advertisement