Ajit Pawar on Sharad Pawar : NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? Ajit Pawar म्हणाले शरद पवारच

Ajit Pawar on Sharad Pawar : NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? Ajit Pawar म्हणाले शरद पवारच राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola