Ajit Pawar On Odisha Accident : ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

Continues below advertisement

ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोध पक्षनेते अजित पवार यांनी केलीय.. तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram