Ajit Pawar On Maratha and OBC : भुजबळांच्या जरांगेंबाबतच्या वक्तव्यावर अजितदादा म्हणतात नो कॉमेंट्स
Continues below advertisement
Ajit Pawar On Maratha and OBC : भुजबळांच्या जरांगेंबाबतच्या वक्तव्यावर अजितदादा म्हणतात नो कॉमेंट्स
मराठा ओबीसी आरक्षण प्रश्ननी विरोधकांनी भूमीका स्पष्ट करा असं तुम्ही सांगत आहात. माञ सत्ताधारी पक्षाने तरी कुठं आपली भूमीका स्पष्ट केली आहे? मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सकारात्मक मार्ग यातुन काढत आहोत.
Continues below advertisement