Ajit Pawar : सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला जातो, काँग्रेसच्या आरोपांवर दादांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
काँग्रेसच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला जातो असं अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Ajit Pawar