Ajit Pawar on Ganesh Hake : निवडून येईल त्यालाच तिकीट, गणेश हाकेंसारखं माझेही कार्यकर्ते बोलू शकतात
Ajit Pawar on Ganesh Hake : निवडून येईल त्यालाच तिकीट, गणेश हाकेंसारखं माझेही कार्यकर्ते बोलू शकतात
राष्ट्रवादी बरोबर दुर्दैवी युती, असंगाशी संग केला, भाजप प्रवक्ते गणेश हाकेंचं वक्तव्य, लोकसभेत राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही हाकेंचा आरोप.