Ajit Pawar on CM Eknath Shinde : अजित पवारांना अॅसिडिटी, शिंदेंचं पवारांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
Ajit Pawar on CM Eknath Shinde : अजित पवारांना अॅसिडिटी, शिंदेंचं पवारांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केलाय. 'मी घरात बसून काम करणारा नाही तर फिल्डवर काम करणारा मूुख्यमंत्री आहे. असा टोला शिंदेंनी लगावलाय...मुख्यमंत्र्यांनी अजित पवार आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केलीय.
Continues below advertisement