Ajit Pawar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मौन
Continues below advertisement
Ajit Pawar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मौन छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगलंय. छगन भुजबळांनी जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता असं विधान केलं होतं.. त्यावर अजितदादांनी प्रतिक्रीया देणं टाळलंय.
Continues below advertisement