Ajit Pawar on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य चुकीचंच! अजित पवार काय म्हणाले?
Ajit Pawar on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य चुकीचंच! अजित पवार काय म्हणाले?
जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही. अजित पवारांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शरद पवारांना बारामतीमधून संपवणार' असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.