Cabinet Expansion : Ajit Pawar, Praful Patel दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग

Continues below advertisement

Cabinet Expansion : Ajit Pawar, Praful Patel दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग


राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपांच्या  हालचालींना मोठा वेग आलाय. त्यातील पुढचं पाऊल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत जाणार आहेत. हे तिघे दिल्लीला एकत्र जाणार नाहीत. दिल्लीत भेटतील. आणि तिघेही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram